न्हावेली : वार्ताहर न्हावेली येथील श्री देवी माऊली रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार २२ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळी धार्मिक विधी ,रात्री ओटी भरणे ,नवस बोलणे ,फेडणे त्यानंतर उशिरा वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे . भाविकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद नाईक यांनी केले आहे.
Previous Articleसावंतवाडी भंडारी समाज मंडळातर्फे जयू भाटकरांचा सन्मान
Next Article मडूरा सोसायटीचा २३ डिसेंबर रोजी अमृत महोत्सव









