मेष: विलंबित कामाला चालना मिळेल, प्रयत्न करावे लागतील
वृषभ: आरोग्याची तक्रार जाणवेल, काळजी घ्या
मिथुन: व्यापार वृद्धीसाठी नवीन संधी उपलब्ध, प्रयत्न करा
कर्क: आर्थिक वृद्धीसाठी अधिक कष्ट करावे लागतील, तत्पर रहा
सिंह: चिडचिडेपणामुळे मोठे नुकसान होईल, संयमी राहा
कन्या: नोकरीच्या ठिकाणी आपल्या विरोधात कटकारस्थाने वाढतील
तुळ: कनिष्ठ किंवा संततीच्या हट्टा पायी मनस्ताप होईल
वृश्चिक: कोर्ट प्रकरणात समाधानकारक न्याय मिळेल
धनु: वातावरणातील बदलामुळे शारीरिक त्रास वाढेल, आरोग्य जपा
मकर: प्रिय व्यक्तीशी दुरावा वाढेल गैरसमज होतील
कुंभ: प्रवासातून शारीरिक दगदग जाणवेल, काळजी घ्या
मीन: अनपेक्षित लाभ होतील, इच्छा पूर्ण होईल





