मेष: देवीच्या उपासनेने संकट दूर होईल, अनुष्ठान वाढवा
वृषभ: प्रवासात काळजी घ्या, वाहन जपून चालवा
मिथुन:धार्मिक ग्रंथाचे वाचन करा मनातील कोडे सुटेल
कर्क: वातावरणातील बदलामुळे शरीर स्वास्थ्य बिघडेल
सिंह:जास्त नफ्याच्या आशेत तोटा होऊ शकतो, सावध राहा
कन्या: जोडीदाराला घरगुती कामात मदत कराल, त्यांची काळजी घ्याल
तुळ: कोर्ट प्रकरण त्रासदायी ठरेल नुकसान होईल
वृश्चिक: हितशत्रूंचे त्रास वाढतील सावध व सतर्क रहा
धनु: स्वत:साठी धन खर्च कराल मनातील इच्छा पूर्ण होईल
मकर : घेतलेले कर्ज लवकर फेडण्यासाठी प्रयत्न करा
कुंभ: नवीन वास्तू योग व जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील
मीन: भूमी विक्री खरेदीचे व्यवहार पूर्ण होतील, यश मिळेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





