मेष: आज जितकी मोठी गुंतवणूक कराल तितका मोठा लाभ
वृषभ: अनोळखी व्यक्तीशी केलेली जवळीक नुकसानदायी ठरेल
मिथुन: संततीच्या हट्टी स्वभावामुळे मानसिक त्रास होईल
कर्क:आज मनाप्रमाणे आहार विहार करता येईल, मौजमजा करा
सिंह: कुटुंबातील सदस्यांची उत्तम साथ लाभेल, अडचणी दूर होतील
कन्या: अतिस्वार्थ नुकसानदायी ठरेल, संयमी रहा
तुळ: ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी व चिंता वाढेल
वृश्चिक: जोडीदाराशी मतभेद वाढतील, दुरावा निर्माण होईल
धनु: धार्मिक कार्यात भाग घ्याल धार्मिक वातावरण असेल
मकर: प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील प्रेम व्यक्त करता येईल
कुंभ : जोडीदाराच्या मदतीने काम वेळेत पूर्ण कराल
मीन: आर्थिक संकटावर मात कराल, नियोजनबद्ध काम कराल





