मेष: मनाप्रमाणे आर्थिक व्यवहार होतील धनवृद्धी होईल
वृषभ: आज महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्या, आळस टाळा
मिथुन: प्रिय व्यक्तीची भेट होईल त्यांच्यासोबत वेळ घालवाल
कर्क: विद्या अभ्यासात चांगली प्रगती होईल, एकाग्रता वाढवा
सिंह: वादग्रस्त विधानापासून स्वत:ला लांब ठेवा, वादविवाद टाळा
कन्या: अति विचारांचा शरीरावर परिणाम होऊ शकतो, चिंता टाळा
तुळ: दुसऱ्यात बदल घडणार नाही स्वत:ला बदला
वृश्चिक: कामाच्या ठिकाणी आपला प्रभाव वाढेल, वरिष्ठ खूष असतील
धनु: कामानिमित्त अचानक लांबचा प्रवास करावा लागेल
मकर: घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया टिपणी करणे टाळा
कुंभ: जोडीदाराचा आदर करा उत्तम सहकार्य लाभेल
मीन: खर्च वाढतील, मेहनत वाढवावी लागेल, यश मिळेल





