पंतप्रधान नरेंद्र मोदी; सिंधुदुर्गातील नौदल दिन शिवरायांची आठवण करून देणारा
शिवरायांच्याच दूरदृष्टीमुळे नौदल सर्व शक्तिमान आहे असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मालवण येथे केले. सिंधुदुर्गातील नौदल दिन हा ऐतिहासिक असून छत्रपती शिवरायांची आठवण करून देणारा आहे .असे यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.









