मालवण – :
नौसेना दिनासाठी तारकर्ली समुद्रकिनारी अक्षरशः जनसागर लोटला आहे. सकाळपासूनच जिल्हाभरातील नागरिक एसटी बसेसमधून कार्यक्रमस्थळी दाखल होते. तारकर्ली समुद्रकिनारी दोन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. तेथे उपस्थितांसाठी अल्पोपहार आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.









