मेष: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा त्यांचा मान राखा
वृषभ: मातृ चिंता सतावेल, त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल
मिथुन: जमिनीचे किंवा वास्तूचे जुने व्यवहार पूर्ण होतील
कर्क: व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे लाभ होईल, धनवृद्धी होईल
सिंह: नेहमीपेक्षा आज जरा जास्त मेहनत व संघर्ष करावा लागेल
कन्या: घाई गडबडीत कुठलीच गुंतवणूक करू नका संयमाने वागा
तुळ: मोठे अधिकार किंवा पद याची प्राप्ती, समाधानी असाल
वृश्चिक: जुने व्यवहार आज पूर्ण होतील, मनातील इच्छा पूर्ण होईल
धनु: आपल्या चुकीमुळे आज चार चौघात अपमानाचे प्रसंग
मकर: मनोबल वाढवा, हताश होऊ नका प्रयत्नांना यश मिळेल
कुंभ: वरिष्ठांची मर्जी संपादन होईल कामातील तणाव दूर होईल
मीन: वैवाहिक जीवनात मतभेद वाढतील





