सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपालिकेने मोती तलावातील जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. मँगो टूच्या बाजूने असलेल्या मोती तलावात जलपर्णी वाढली होती. या जलपर्णीचे पर्णके निवारण करण्यासाठी पालिकेने मासे सोडले होते. हे मासे जलपर्णी फस्त करणार होते. परंतु , तसे झाले नाही . त्यामुळे पालिकेने मोती तलावात बोटी सोडून जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे.
Previous ArticleKolhapur : खराब रस्त्यांविरोधात शिवसेनेचा महापालिकेवर ‘हल्लाबोल’
Next Article पर्ससीन बोटींवर कारवाईसाठी गस्ती नौका लवकरच देणार









