मेष: नियमानुसार न केलेल्या कामामुळे दंड भोगावा लागू शकतो
वृषभ: आळशीपणामुळे मोठे नुकसान होईल
मिथुन: अति स्वार्थ नुकसानाचे कारण ठरेल, संयमी रहा
कर्क: अभ्यासशिवाय इतरांना दोष देऊ नका, टिपणी टाळा
सिंह: अति लोभ नुकसानकारक ठरू शकतो, स्वार्थ टाळा
कन्या: सरकारी नियमाचे पालन करा, हलगर्जीपणे वागू नका
तुळ: आपल्या चुकीमुळे आपले नुकसान व शत्रूचा फायदा होइल
वृश्चिक: वरिष्ठांच्या मनाविरुद्ध वागल्यामुळे मोठे नुकसान होईल
धनु: अचानक झालेल्या प्रवासामुळे शारीरिक दुखापत होईल
मकर: आर्थिक व्यवहार जपून करा नुकसान व मानहानी होईल
कुंभ : पूर्ण माहिती असल्याशिवाय एखाद्या गोष्टीवर चर्चा करू नका
मीन: वास्तु संबंधित अपुरे कामे पूर्ण होतील, कामाला गती मिळेल





