मेष: कलाक्षेत्रामध्ये मनाप्रमाणे यश मिळेल, चांगली संधी प्राप्त होईल
वृषभ: आपल्या मनात जे आहे ते रोखठोक बोला, न्याय मिळेल
मिथुन: हितशत्रूंची पीडा कमी होईल, मानसिक समाधान लाभेल
कर्क: नवीन योजनेतून फायदा होईल, व्यवसायात लाभ होईल
सिंह: सहकर्म्यांशी वादविवाद टाळा संयमाने वागा
कन्या: पथ्य पाणी पाळावे लागेल आरोग्याची विशेष काळजी घ्या
तुळ: आनंदी वातावरण असेल कुटुंबामध्ये शुभ घटना घडेल
वृश्चिक: कामाच्या ठिकाणी ताणतणाव व कामाचा व्याप वाढेल
धनु: सावध राहून कामे करा लहान चुकीमुळे मोठे नुकसान
मकर : आर्थिक बाजू बळकटीसाठी प्रयत्न व मेहनत वाढवा.
कुंभ: नवीन नोकरीच्या शोधात असल्यास यश मिळेल
मीन: नावलौकिक होईल, कौतुक होईल,शाबासकी मिळेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





