मेष:जोडीदाराला विश्वासात घेऊन निर्णय घेणे हिताचे ठरेल
वृषभ: जुने वाद मिटतील, अबोला सुटेल, मैत्रीचे प्रस्ताव मान्य होतील
मिथुन: स्वबळावर कामे करा इतरांवर अवलंबून राहू नका
कर्क: नात्यातच आर्थिक व्यवहार नुकसानदायी ठरेल, सावध रहा
सिंह: नात्यात कटूता निर्माण होईल रागावर नियंत्रण ठेवा
कन्या: काळानुसार वागा, नवीन योजनेचा फायदा करून घ्या
तुळ: दिखाऊपणा किंवा मोठेपणामुळे आर्थिक नुकसान
वृश्चिक: झालेली चूक वेळीच मान्य करा, प्रश्न मिटतील
धनु: आपल्या मनाप्रमाणे गोष्टी पूर्ण होतील, इच्छित मनोरथ पूर्ण होईल
मकर : विद्यार्थी वर्गांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल, मेहनत वाढवा
कुंभ: आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाईल, नुकसान होईल
मीन: मर्यादेत रहा, शब्द जपून वापरा, नुकसान टळेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





