मेष: अचानक मोठी खरेदी करावी लागेल, आर्थिक नियोजन बिघडेल
वृषभ: इतरांच्या भावना समजून व्यवहार करा, अतिनिष्ठुर होऊ नका
मिथुन: कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल धन खर्च होईल
कर्क: इतरांवर जास्त अपेक्षा ठेवू नका आपली कामे आपण पूर्ण करा
सिंह: कुटुंबावरील आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी संधी लाभेल
कन्या: जुन्या संपत्तीमुळे कुटुंबामध्ये वादविवाद संभावतो
तुळ: मोठे करार करताना भावनिक होऊ नका, व्यवहाराचा विचार करा
वृश्चिक: जोडीदाराच्या भावना समजून घ्या, त्यांच्यासाठी वेळ द्या
धनु: संततीच्या शिक्षणासंबंधी प्रश्न उपस्थित होतील
मकर: कुटुंबामध्ये आर्थिक गोष्टीतून तणाव, आर्थिक अडचण येईल
कुंभ : इतरांवर अवलंबून राहू नका आपली कामे आपणच करा
मीन: मेहनत वाढवा आमदनी वाढेल, खर्चांवर नियंत्रण ठेवा.





