मेष: कान, नाक, घसा या संबंधित जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात
वृषभ: कामाचा व्याप वाढेल शारीरिक थकवा जाणवेल
मिथुन:आपण केलेल्या योजना आज पूर्णत्वास आल्याने विशेष समाधान
कर्क: दांपत्य जीवन थोडेसे ताण तणावाचे, संशय वृत्तीमुळे वादविवाद
सिंह: राहत्या जागेसंबंधीत नवे प्रश्न उभे राहतील
कन्या: प्रिय व्यक्तीकडून आज मौल्यवान वस्तू भेट मिळेल
तुळ: कुटुंबातील जमिनीच्या व्यवहारातून मानसिक त्रास
वृश्चिक: व्यवसायात प्रतिस्पर्धी वाढतील काळानुसार बदल करा
धनु: मातृ चिंता सतावेल, त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल
मकर: अनावश्यक खर्च शक्यतो टाळा, आर्थिक अडचणी दूर होतील
कुंभ : मनाप्रमाणे कामे होतील विरोधकांवर मात कराल
मीन: धार्मिक कार्यात भाग घ्याल सत्कार्य दानधर्म हातून घडेल





