मेष: कामात थोडासा बदल करून बघा काळानुसार वागणे हिताचे
वृषभ: खाद्यपदार्थाशी संबंधित व्यावसायिकांना नवी संधी उपलब्ध
मिथुन: कुटुंबामध्ये शुभ बातमी कानी पडेल, आनंदी असाल
कर्क: प्रवासात मौल्यवान वस्तूची व आपली विशेष काळजी घ्या
सिंह: प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील मनाप्रमाणे जोडीदार मिळेल
कन्या: आरोग्याच्या तक्रारी, जुनी व्याधी पुन्हा उद्भवेल.
तुळ: संततीचे उत्तम सुख लाभेल आपल्याला गौरव मिळेल
वृश्चिक: वरिष्ठांची मर्जी संपादन होईल मोठ्या कामाची जबाबदारी
धनु: वरिष्ठांचा रोष सहन करावा लागेल, मर्जी सांभाळणे हिताचे
मकर : अभ्यासाशिवाय कुठल्याही गोष्टीवर टिपणी करणे टाळा
कुंभ: दैवी उपासना आपल्यासाठी हितकारी ठरेल
मीन: वरिष्ठांची मर्जी संभाळा त्यांच्या मतानुसार वागा
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





