Elon Musk ने आज एक मोठी घोषणा केलीय

आता एक्स (ट्विटर)वर ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळणार 

याबाबत इलॉन मस्कने एक्स हँडलवरून  पोस्ट केलीय

आयओएस,अँड्रॉईड, मॅक आणि पीसी या सर्व प्लॅटफॉर्मवर हे फीचर काम करेल

यूजर्स  नंबर शेअर न करताह एखाद्याशी फोनवर बोलू शकणार

आयफोन,अँड्रॉईड,अ‍ॅपल मॅकबुक आणि विंडोज किंवा अन्य पीसी अशा सर्व डिव्हाईसेसना हे फीचर्स सपोर्ट करणार

 'एक्स' ग्लोबल अ‍ॅड्रेस बुक ठरेल असेही मस्कने म्हटलयं