मेष: ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवाल, त्यांच्याकडूनच घात
वृषभ: कामाची दगदग वाढेल, शारीरिक त्रास संभवतो
मिथुन: गैरसमजामुळे कुटुंबातील व्यक्ती नाराज, वाद टाळा
कर्क: मेहनत वाढवावी, नवीन कामाची संधी प्राप्त.
सिंह: सामाजिक कार्यात भाग घ्याल, आनंदी असाल
कन्या: राजकारणी व्यक्तींना कामात यश, मनाप्रमाणे कामे होतील
तुळ: जुने वाद दूर होतील, नातेसंबंध सुधारतील
वृश्चिक: प्रामाणिकपणे काम करा यश नक्की
धनु: धार्मिक कार्यात दिवस जाईल, अध्यात्मिक समाधान लाभेल
मकर: नवीन ओळखी होतील, नवीन कामे मिळतील
कुंभ: घडलेल्या घटनेतून बोध घ्या, अनुभवातून शिकता येईल
मीन : धार्मिक कार्यात भाग घ्याल, खर्च कराल, आत्मिक समाधान





