मेष: कुटुंबासोबत यात्रा सहलीचे नियेजन, आनंदी वातावरण
वृषभ: दूरचे प्रवास सांभाळून, मौल्यवान वस्तुंची काळजी घ्या
मिथुन: मनोकामना पूर्ण होतील, विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील
कर्क: प्रवासात नवीन ओळखी, नवीन मित्र, प्रेम प्रस्तावाना मान्यता
सिंह: वचन देण्यापूर्वी विचार करा, सीमा व अधिकाराचा गैरवापर नको
कन्या: कामाच्या दगदगीमुळे शारीरिक थकवा, विश्रांतीची गरज
तुळ: स्वत:साठी वेळ द्या, एकांतामुळे मन:शांती लाभेल
वृश्चिक: कुटुंबातील ज्येष्ठांचा मान राखा, त्यांच्या सल्ल्याचे पालन करा
धनु: जोडीदाराच्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा अपशब्दामुळे त्रास
मकर: आपले हेतू पूर्ण होतील, शांत व संयमी राहा,घाईगडबड नको
कुंभ : संपर्कातील व्यक्तींचे महत्व ओळखा, कोणाचाही अपमान नको
मीन: गैरवर्तनामुळे जवळील व्यक्ती कायमस्वरूपी दुरावेल, स्वभाव बदला.





