मेष: व्यवसायात नफा तोटा काही नाही. कामात बदल करणे हिताचे
वृषभ: सरकारी व कोर्टकचेरीच्या कामात मनाजोगते यश
मिथुन: स्वावलंबी बना, कामात कष्ट पडले तरी यश नक्की
कर्क: आपली गुपिते बाहेर काढल्यास नुकसानकारक ठरतील सावध राहा
सिंह: एकाग्रता व कष्टाने अभ्यास करा, भौतिक गोष्टीकडे दुर्लक्ष करा
कन्या: संपत्तीमुळे वाद उद्भवेल. स्पष्ट मते मांडून अडचणी दूर करा
तुळ: सर्व कामे वेळेत पूर्ण झाल्याने वरिष्ठ खुश असतील
वृश्चिक: आरोग्याची काळजी घ्या. पोटाचे विकार त्रास देतील
धनु: अचानक प्रवासामुळे दगदग वाढेल, आरोग्यात अस्थिरता जाणवेल
मकर: मनावरील दडपण दूर झाल्याने आत्मिक समाधान लाभेल
कुंभ : गैरसमजामुळे वाद, शांतताभंग, मानसिक त्रास, स्पष्ट बोलणे हिताचे
मीन: शंका व तणाव दूर, प्रामाणिकपणे कामे करा, यश नक्की





