बेळगाव/प्रतिनिधी: सुवर्णसौध मार्ग, युवराज ढाबा, गांधीनगर राजमार्गा जवळ केएसआरटीसीच्या राजहंस बस आणि कारमध्ये भीषण धडक झाली.

भरधाव वेगात असल्याने कार बसच्या चाकीत अडकली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे.









