मेष: संशय वृत्तीमुळे मोठे नुकसान होऊ शकते, विश्वासपूर्वक कामे करा
वृषभ: अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होईल आत्मविश्वास वाढेल
मिथुन: गुप्त शत्रू कटकारस्थाने करतील, मानसिक त्रास होईल
कर्क: जबाबदारीचे कामे सांभाळून करा, हलगर्जीपणा नको
सिंह: मोठे निर्णय घ्यावे लागतील विचारपूर्वक वागा, घाई गडबड टाळा
कन्या: मोठ्या व्यवहारामुळे नातेसंबंध बिघडतील, नात्यात व्यवहार टाळा
तुळ:कनिष्ठांना कमी लेखू नका सर्वांचा आदर करा
वृश्चिक: कोणालाही आज जामीन राहू नका, मध्यस्थी करणे टाळा
धनु: अविवेकामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते
मकर:आज शक्यतो वादविवाद टाळा, शांत संयमी रहा
कुंभ: वरिष्ठ असमाधानी असतील त्यांचे विनाकारण बोल ऐकावे लागतील
मीन : आळसपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते, वेळेत कामे पूर्ण करा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल