महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणीने
अभिनेत्री जिनिलिया देशमुखने भावुक पोस्ट शेअर केलीय

जुना फोटो शेअर करत “मिस यू पप्पा…”असे कॅप्शन लिहिलय

हा फोटो रितेश आणि जिनिलियाच्या लग्नातील आहे

जिनिलियाने तिची इंस्टाग्रामवरील पहिली पोस्टही विलासराव देशमुखांनी समर्पित केलीय

विलासराव देशमुख हे जिनिलियाला मुलींसारख प्रेम करत होते

त्यांच्या स्मरणार्थ जिनिलिया फोटो शेअर करत असते