सावंतवाडी प्रतिनिधी
कलंबिस्त गणशेळवाडी येथील श्री भास्कर भोजू सावंत वय- 55 वर्ष यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. घरात ते एकटेच होते. मानसिक दबावाखाली असल्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे . अधिक तपास पोलीस करत आहेत . बीएससी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते . त्यांचे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व होते.









