बॉलीवूडसह कलाक्षेत्रावर शोककळा

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल 'एक्झीट' घेतली

महाराष्ट्रासह देशभरातील रसिकांना धक्का बसलाय

पाहूया नितीन देसाई यांच्या कलाकृती...

1942 लव्हस्टोरी या चित्रपटाने त्यांना ओळख दिली

त्यानंतर रंगिला...

हम दिल दे चुके सनम...

लगान...

देवदास...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

मुन्नाभाई MBBS...

आणि जोधा अकबर यासारखे ऐतिहासिक चित्रपट

त्याच बरोबर ..बालगंधर्व...

हरिश्चंद्राची फॅक्टरी...या मराठी चित्रपटांसाठी

तसेच कौन बनेगा करोडपती..? यासारख्या टीव्ही शोसाठीही कलादिग्दर्शन केलं

तरूण भारत परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली...