मेष: इतरांबद्दल बोलणे किंवा निंदा करणे शक्यतो टाळा
वृषभ: व्यापारामध्ये चांगले यश मिळेल, धनवृद्धी होईल
मिथुन: जुन्या प्रॉपर्टीचे व्यवहार पूर्ण होतील,धन लाभ होईल
कर्क: विचारपूर्वक बोला शब्दांचा अर्थ समजून घ्या
सिंह: महत्त्वाची कामे आज पूर्ण होतील, लक्ष्मीची कृपा होईल
कन्या: सत्याची बाजू घ्या, नुकसान झाले तरी चालेल, सत्य सोडू नका
तुळ: जुन्या आजारातून व्याधी पुन्हा वाढू होऊ शकते, आरोग्य सांभाळा
वृश्चिक: विरोधकांचा विरोध वाढेल चुका करू नका, लक्षपूर्वक कामे करा
धनु: धार्मिक कार्यात भाग घ्याल, आत्मिक समाधान लाभेल
मकर: अति स्वार्थ महागात पडेल प्रामाणिक राहा
कुंभ : आपल्या मनाला जे पटेल तेच विचारपूर्वक करा
मीन: ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच मोठे निर्णय घ्या.





