अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळून तरुण जागीच ठार झाल्याची घटना अथणी तालुक्यात घडली आहे.
अथणी येथील तासे गल्ली येथे मयत काशिनाथ अप्पासाब सुतार (वय वर्षे २३) हा राहत होता. घटनेची माहिती मिळताच अथणी पीएसआय आणि सीपीआयनी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेमुळे कुटुंबियांचा शोक अनावरण झाला होता.









