कसबा बीड/ प्रतिनिधी
कोगे तालुका करवीर येथील कोगे कुडीत्रेदरम्यान असणाऱ्या पुलावरून पाणी आल्याने या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलावर पाणी आल्यामुळे कुडीत्रे जाण्यासाठी बालिंगामार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. पुलावर पाणी आल्यामुळे कुंभी- कासारी साखर कारखान्यास जाणाऱ्या कामगारांचे, कॉलेज व शाळेला जाणाऱ्या विदयार्थी- विद्यार्थीनी तसेच सर्व वाहतुकदार यांनी बालिंगामार्गे प्रवास करावा अशी कोगे ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडून सूचना करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









