मेष: धार्मिक गोष्टीत भाग घ्याल आध्यात्मिक उन्नती होईल
वृषभ: एखादी गोष्ट मनाप्रमाणे न झाल्यामुळे नैराश्य येईल
मिथुन: जोडीदाराची बाजू समजून घ्या, प्रामाणिक राहा
कर्क: रागावर नियंत्रण ठेवा, अपशब्द वापरू नका
सिंह: प्रिय व्यक्तीची भेट होईल, सप्रेम भेट प्राप्त होईल
कन्या: दीर्घकाळ सुरू असलेल्या एखादा वाद मिटेल, समाधान लाभेल
तुळ:आर्थिक संकट दूर होईल कागदपत्रे व्यवहार पूर्ण होतील
वृश्चिक: जोडीदाराशी वादाचे प्रसंग येऊ शकतात, शब्द जपून वापरा
धनु: सरकार दरबारी कामे पूर्ण होतील, कामात यश मिळेल
मकर : अति स्वार्थ नुकसान दही ठरू शकते अति आशा टाळा
कुंभ: आरोग्याची काळजी घ्या, आयुर्वेदाचा उपयोग करा
मीन: गुप्त शत्रू कटकारस्थाने करतील, सावध रहा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





