उत्रे/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र गेले दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे.यामुळे अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने मासेमारी सुरू झाल्याने खवय्यांची चंगळ झाली आहे.पन्हाळा तालुक्यातील आळवे येथे सचिन बंगे यांच्या जाळ्यात सुमारे वीस किलो वजनाचा मासा सापडला आहे. अनेक ठिकाणी सध्या जाळे,गळ,गडदे, आदींच्या माध्यमातून मासेमारी सुरू आहे.या माशांना सुमारे चारशे पाचशे रुपये दर मिळतो .माशांना व खेकडा मागणी वाढल्याने खवय्यांची चंगळ झाली आहे.
Previous ArticleRatnagiri : खेडमधील परिस्थिती पूर्ववत बंद झालेले रस्ते; संपर्क तुटलेल्या गावात दळणवळण
Next Article माजगावात मध्यरात्री दहा फुटी अजगर जेरबंद









