नेमके प्रकरण काय ?
आज सकाळी साडे १०.३० वाजण्याच्या सुमारास अनेक नागरिकांच्या फोनवर वरील मॅसेज धडकलाय . त्यात आणीबाणीची गंभीर सूचना आणि भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून चाचणी इशारा आहे असा तपशील त्यात आहे . त्यामुळे नागरिक या मॅसेजमुळे संभ्रमावस्थेत आहेत . पण , नेमके प्रकरण काय हे कळू शकलेले नाही .