मेष: आपल्या आयुष्याची तुलना इतरांशी करू नका, मानसिक त्रास
वृषभ: उधार देताना किंवा घेताना चौकशी करा, सावध रहा
मिथुन: जुन्या व्यवहारातून, गुंतवणुकीतून आर्थिक लाभ
कर्क: मोठे पद प्राप्त होईल जबाबदारी वाढेल, यश मिळेल
सिंह: उशीर झाला तरी कामात यश नक्की मिळेल, संयम बाळगा
कन्या: आर्थिक नियोजन करा सांभाळून खर्च करा
तुळ: नवीन कामाची सुरुवात करा यश नक्की मिळेल
वृश्चिक: कामाचा दबाव वाढेल जबाबदारीने कामे करा
धनु: कामावर लक्ष केंद्रित करा इतरत्र लक्ष देऊ नका
मकर: कुटुंबाची काळजी घ्या त्यांच्यासाठी वेळ द्या
कुंभ: मोठी खरेदी कराल, मनाप्रमाणे धन खर्च करता येईल
मीन : कामाच्या ठिकाणी आळसपणा महागात पडेल सतर्क रहा.





