ख्रिश्चन बांधवांना संरक्षण द्या, केंद्राने त्वरीत पुढाकार घेण्याची मागणी
प्रतिनिधी
बेळगाव : मणिपूर येथे सुरू असलेला हिंसार त्वरीत थांबविण्यात यावा. या हिंसाराच्या घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. याबरोबरा मोठ्याप्रमाणात वित्त हानी झाली आहे. यायी संबंधित नागरिकांना नुकसान भरपाई कान देवून शांती व सौहार्दता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने त्वरीत पुढाकार घ्यावा. या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांतर्फे कॅन्डल मार्च काढून मृतांना श्रध्दांजली वाहिली. यानंतर राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांया नावे जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले आहे.
मणिपूर हिंसाराया घटनाया पार्श्वभूमिवर बेलगाम पास्टर्स ऍण्ड ख्रिश्चन लिडर्स असोसिएशन यांयातर्फे सदर निवेदन सादर करण्यात आले आहे. तत्पूर्वी येथील मेथोडीस चर्च येथे प्रार्थना कान मणिपूर हिंसार घटनेबद्दल दु ःख व्यक्त करण्यात आले. यानंतर येथून कॅन्डल र्मा रॅलीला प्रारंभ करण्यात आला. आरटीओ सर्कलमार्गे चन्नम्मा सर्कल येथे जमून मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
मणिपूर येथील घटनेमध्ये दोन समुदायात सुरू असलेल्या हिंसाराया घटनेत अपरिमीत हानी झाली आहे. निष्पापां बळी गेला आहे. यामध्ये अनेक जण बेघर झाले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडून गेली आहे. यापूर्वी कधीही न झालेला हिंसार झाला आहे. जवळपास 112 नागरिकां मृत्यू झाला आहे. 197 गावे जाळण्यात आली आहेत. 7 हजारांपेक्षा अधिक घरे जाळली गेली आहेत. 359 ाााा& आणि ख्रिशान समुदायांवर हल्ले करण्यात आले आहेत. 41 हजार 425 पेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती अत्यंत कठीण झाली आहे. शाळा, महाविद्यालये बंद झाली आहेत. अशा संस्थोंही मोठÎा प्रमाणात नुकसान करण्यातआले आहेत. केंद्र सरकारने त्वरीत मध्यस्ती कान शांतता प्रस्तापित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने मध्यस्ती कान कायदा सुव्यवस्था राखण्यास पुढाकार घ्यावा. सरकारने मध्यस्ती कान योग्य प्रकारे तोडगा काढावा, घटनेतील नुकसान ग्रस्तांना न्याय द्यावा. प्रत्येक नागरिकाला झालेल्या नुकसानी भरपाई द्यावी. प्रशासनाने व संघ, संस्थांनी मानवतेसाठी कार्य करावे, ख्रिस्ती बांधवांना न्याय द्यावा, सामान्य नागरिकांना संरक्षण देवून घरों झालेले नुकसान, शिक्षण संस्था, रुग्णालये यांना संरक्षण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी युनाटेड ख्रिशान फोरम फॉर व्ह्यूमन राईटो बिशप डेरीक फर्नांडीस यांनी उपस्थित ख्रिशान बांधवांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पास्टर्स ऍण्ड ख्रिशान लीडर असोसिएशनो टी. थॉमस, ऍड. एम. रमेश, यबनायझर करबण्णावर, रेव्ह. सुधाकर, रेव्ह. शंकर सौंदत्ती, रेव्ह. बेन्निजेम्स्, क्लारा फर्नांडीस, फादर प्रमोद आदी उपस्थित होते.