भारतीय चित्रपटसृष्टी गुरुदत्त यांच्या नावाशिवाय अधूरी

आज त्यांचा जन्मदिवस
आज त्यांचा जन्मदिवस
गुरुदत्त यांची जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये गणना

आयष्यात केवळ 8 चित्रपटांचे केले दिग्दर्शन

‘प्यासा’ हा चित्रपट जगातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक

कागज के फूल, चौदहवी का चांद आणि साहिब बीवी और गुलाम हे कल्ट सिनेमे मानले जातात

गुरु दत्त यांना जागतिक ऑल टाइम टॉप 25 अभिनेत्यांमध्ये मान

गुरु दत्त यांना ‘तरूण भारत’ परिवाराकडून अभिवादन