कणकवली : वार्ताहर
कणकवली – बाजारपेठ येथील रहिवासी तथा व्यवसायिक सचिन अनंत नलावडे (५०) यांचे रविवारी सकाळी ८ वा. सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. सचिन यांना आजारी असल्याने दोन दिवसांपूर्वी पडवे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सचिन मनमिळावू स्वभावासाठी परिचित होते. पूर्वीच्या येथील अलंकार भोजनालयाचे ते मालक होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, तीन विवाहीत बहिणी, पुतणे, भाचे, भाची असा मोठा परिवार आहे. कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे ते बंधू होत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









