सावंतवाडी : प्रतिनिधी
दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे . या पडत असलेल्या पावसाने झाडे उन्मळून पडत आहेत. तसेच वीजतारा तुटून पडत आहेत . देवसु येथे जिल्हा परिषद शाळेसमोरील पत्र्याच्या शेडवर वडाच्या झाडाची फांदी पडुन अंदाजे रक्कम ३५०००.०० नुकसान झाले. त्याचा असून पंचनामा करण्यात येत आहे . काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाल्याने झाडे तुटून पडून नुकसान झाले आहे. देवसू येथे शाळेच्या शेडवर वडाची फांदी तुटून पडल्याने नुकसान झाले आहे . मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही !









