सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी बसस्थानका मध्ये सर्वत्र खड्डे पडले असून त्यात चिखलमय पाणी साचले आहे . त्यामुळे प्रवाशांना चिखलमय पाण्यातून बसमध्ये ये – जा करावे लागत आहे . अशा या अवस्थेला जबाबदार कोण? गेली आठ वर्ष या बस स्थानकाचे काम सुरूच आहे. पण पावसाळ्यात चिखलमय भाग आणि त्याची डागडुजी कधी होताना दिसत नाही . सावंतवाडी बस स्थानक म्हणजे चिखलमय बस स्थानक अशी अवस्था झाली आहे. या अवस्थेबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









