गेल्या काही दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत होता . अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने आज सकाळी 10.30 वाजता सिंधुदुर्गनगरी येथे हजेरी लावली सिंधुदुर्गनगरी परिसरात सलग अर्धा तास पाऊस कोसळल्यामुळे थंडावा निर्माण झाला. नागरिक तसेच मोटर सायकलस्वारांची रेनकोट नसल्याने धावपळ उडाली.
Previous Articleकांदा-बटाटा व्यापारी असोसिएशन अध्यक्षपदी राजूगौडा पाटील
Next Article शंभू भाऊ बांदेकर महाकवी कालिदास पुरस्काराने सन्मानित









