एकीकडे घरगुती वीजबिल दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत तर दुसरीकडे विश्वविद्यालयाचे वीज बिल देखील ५ लाख रुपयांनी अधिक आलंय.
बेळगाव येथील विशवेश्वरय्या तांत्रिक महाविद्यालयाला या महिन्याचे १८ लाख रुपये वीजबिल आले आहे. दरमाह १३ लाख पर्यंत येणाऱ्यां वीजबिलात कमालियाची वाढ झाली असून ५ लाख रुपये वाढीव बिल आलं आहे . राज्याच्या ५ ठिकाणी विटीयूचे विभागीय केंद्रे असून विटीयू कॅम्पससह जून महिन्यात ३५ लाख रुपये बिल आले आहे.
मे महिन्यात विटीयूच्या मुख्य कॅम्पससह ६ विभागीय केंद्रांचे वीजबिल एकूण ३५,०५,८६९ लाख इतके आले आहे.