मेष: स्वत:साठी वेळ काढा, अपडेट राहा, मिळालेल्या संधीचा लाभ घ्या
वृषभ: जुन्या मित्रांची भेट होईल त्यांच्यासोबत मौजमजा कराल
मिथुन: कफजन्य आहार टाळा आरोग्यहानी होऊ शकते
कर्क: जवळील व्यक्तीच्या चुकीचे विचार व आचरणामुळे मानसिक त्रास
सिंह: आज उत्साही असाल, त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील
कन्या: जोडीदाराबद्दल आलेल्या शंका किंवा गैरसमज वेळीच दूर करा
तुळ: आरोग्य पाहून कामे करा, लांबचे प्रवास शक्यतो टाळा
वृश्चिक: परिवारासोबत वेळ घालवाल, समाधान व आनंद मिळेल
धनु: समोरील व्यक्तीला आपली बाजू समजावून सांगा, वादविवाद टाळा
मकर: इतरांची मदत आपल्याला लागू शकते त्यामुळे आदरपूर्वक वागा
कुंभ: एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल, दुटप्पीपणा नुकसानदायी ठरू शकतो
मीन: भावनेच्या भरात कोणालाही कुठले शब्द देऊ नका, फसू शकता