पणजी : पुराभिलेख खात्याच्या तीन अधिकाऱ्यांविरोधात दक्षता खात्याकडे तक्रार दिल्यानंतर त्या खात्याचे संचालक नीलेश फ्ढळदेसाई यांनी मोबाईलवरून धमकी देवून तक्रार मागे घेण्यास सांगितले, असे निवेदन करणी सेना सरचिटणीस संतोषसिंग राजपूत यांनी पणजी पोलीस स्थानकात सादर केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी फ्ढळदेसाई विरोधात एफ्ढआयआर नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती राजपूत यांनी दिली. पुराभिलेख खात्याचे नीलेश फ्ढळदेसाई, वरद सबनीस, दत्तराज देसाई यांच्या विरोधात दक्षता खात्याकडे तक्रार दिल्याची माहिती त्यांनी पणजी पोलिसांत सादर केलेल्या निवेदनातून दिली आहे.
Previous Articleमडकईत डिसेंबरमध्ये बहुउद्देशीय मैदान खुले
Next Article 4 जुलैला भारतात एससीओ शिखर परिषद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.