आचरा प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य व कला शाखेचा १००% निकाल लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या शाखेचा निकाल पुढीलप्रमाणे
वाणिज्य विभाग, निकाल – १०० टक्के
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी ८४ उत्तीर्ण – ८४
प्रथम क्रमांक – प्रणिता शत्रुघ्न आईर ८९.५०%(५३७)
द्वितीय क्रमांक- दिक्षिता मनोहर पाताडे ८६.८३%(५२१)
तृतीय क्रमांक- दर्शना सुनिल परब ८६.६७%(५२०)
न्यु इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालय
कला(आर्टस् )विभाग, निकाल -१०० %
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी ३२ उत्तीर्ण ३२
प्रथम क्रमांक- ज्योती गणेश जाधव ८१.८३%(४५१)
द्वितीय क्रमांक- तेजल महादेव बागडे ७६.५०%(४५९)
तृतीय क्रमांक- अर्पिता महेश हडकर ७०.६७%(४२४)
यशस्वी विद्यार्थ्यांचे यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब- मिराशी, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलिमा सावंत, सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, मुख्याध्यापक गोपाळ परब यांनी अभिनंदन केले आहे