मेष: एखादी गोष्ट पटली नाही तर त्याबद्दल आक्रमक होऊ नका.
वृषभ: संबंधित व्यक्तीकडे बोलून वेळीच शंका निरसन करून घ्या
मिथुन: मनाविरुद्ध घटना घडू शकते मनाप्रमाणे यश मिळणे कठीण.
कर्क: भावनिक होऊन घाई गडबडीत कुठलेच निर्णय घेऊ नका.
सिंह:मन:शांतीसाठी ध्यान साधना किंवा एकांतात वेळ घालवणे योग्य
कन्या: राजकारणी मित्रांपासून दोन हात लांब रहा, गैरफायदा घेतील
तुळ: मनाप्रमाणे मोठी खरेदी कराल आनंदी व उत्साही असाल
वृश्चिक: व्यवसाय वृद्धीसाठी केलेल्या प्रयत्नामध्ये यश मिळेल
धनु: शारीरिक थकवा जाणवेल अवघड कामे टाळा
मकर: आर्थिक लाभ होईल आधी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल
कुंभ: करत असलेल्या कामांमध्ये यश मिळेल, नावलौकिक होईल
मीन : कर्तव्य सोडून वागू नका आपली जबाबदारी टाळू नका.





