सावंतवाडी / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा अमॅच्युअर athetletics असोसिएशन सिंधुदुर्गयांच्या वतीने खुली महिला – पुरुष जिल्हास्तरीय aethelatics स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १३ मी रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत पारपोलीच्या रसिका परब हिने १५०० मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला .









