मेष: मनाविरुद्ध घटना घडली तरी संयमी व शांत रहा, यश नक्की
वृषभ: मनातील विचारांचा गोंधळ दूर होईल, योग्य मार्ग मिळेल
मिथुन: आरोग्याची विशेष काळजी घ्या, मानसिक त्रास, शारीरिक बिघाड
कर्क: विनाकारण व अभ्यासाशिवाय चर्चा व वाद करणे टाळा
सिंह: पश्चाताप होऊ शकतो, घडलेल्या घटनेतून बोध घ्या
कन्या: स्वत:साठी धन खर्च कराल देवदर्शन अथवा यात्रेचा लाभ घ्याल
तुळ: मनाप्रमाणे कामात यश मिळेल यशस्वी व्हाल समाधान लाभेल
वृश्चिक: मनाप्रमाणे यश मिळणार नाही मानसिक व शारीरिक त्रास
धनु: मंगल कार्यात भाग घ्याल एखाद्या कामाची जबाबदारी पडेल
मकर: घडणाऱ्या गोष्टींचा जास्त विचार करू नका.
कुंभ: इतरांवर अवलंबून राहू नका स्वत:ची कामे स्वत: पूर्ण करा
मीन: आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही, स्वत: प्रयत्न करा.





