मालवण / प्रतिनिधी
Condolences to brother Chavan, Malvan taluka president of Nabhik organization!
सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे मालवण तालुका अध्यक्ष भाऊ चव्हाण यांचे वडिल सदाशिव भाऊ चव्हाण वय 83 यांचे आज निधन झाले.
शनिवारी दुपारी 12:30 वाजता त्यांच्या गोळवण घरून अंत्य यात्रा निघेल .चव्हाणवाडी येथून निघणार आहे. पश्चात मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.









