शिरोळ प्रतिनिधी
येथील पै कु अमृता शशिकांत पुजारी हिला उपमहाराष्ट्र केसरी किताब नुकताच बहाल करण्यात आला आहे अखिल भारतीय कुस्ती महासंघ आणि अस्थायी समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत शिरोळची सुकन्या कु पै अमृता पुजारी हिने भाग घेतला या कुस्ती स्पर्धेत तिला उपमहाराष्ट्र केसरी किताब देऊन गौरवण्यात आले तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पै कुमारी अमृता पुजारी हिने हे यश मिळवले असले या स्पर्धेमध्ये आपल्यावर दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. कुमारी अमृता पुजारी एक सामान्य कुटुंबातील असून वडील कारखान्यात नोकरी करीत आहेत तिच्या या यशाबद्दल चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









