न्हावेली / वार्ताहर
Organized blood donation camp on May 1 at Padalos!
पाडलोस जिल्हा परिषद शाळा नं.१ येथे सोमवार १ मे रोजी सकाळी ९ वाजता पाडलोस गाव ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी ग्रुपमधील सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन विश्राम गावडे व राजू शेटकर यांनी केले आहे .









