न्हावेली / वार्ताहर
Chaos festival on May 2 in Nhaveli!
भवानी मंदिर न्हावेली नागझरवाडी येथे मंगळवार २ मे रोजी तुळजाभवानीचा गोंधळ उत्सव होणार आहे त्यानिमित्त सकाळी १० वाजता अभिषेक, दुपारी १२ वाजता चवडेश्वराची पुजा, संध्याकाळी ५ वाजता जोगवा, संध्याकाळी ७ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता गोंधळ कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.









