मेष: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची जबाबदारी स्वीकारावी लागेल
वृषभ: घटनांचे गांभीर्य ओळखा बेजबाबदारपणा नको
मिथुन: कुटुंबासोबत लहानशा सहलीचे, यात्रेचे नियोजन कराल
कर्क: आर्थिक समस्या दूर होतील केलेल्या प्रयत्नात यश, धनलाभ
सिंह: जोडीदाराचे महत्त्व ओळखा. उत्तम साथ लाभेल मदत मिळेल
कन्या: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी सतावेल
तुळ: कुठलेही निर्णय घेताना भावनिक होऊ नका, ठाम राहून निर्णय घ्या
वृश्चिक: जोडीदाराबरोबर मतभेद होतील, वाद टाळा
धनु: वैयक्तिक सुखासाठी इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
मकर: मित्र परिवाराबरोबर वेळ घालवाल, आनंद व समाधान लाभेल
कुंभ: आर्थिक व्यवहार जपून व विचारपूर्वक करा, योग्य निर्णय घ्या
मीन: जुनी येणी वसूल होतील, त्यामुळे मनाप्रमाणे खर्च करता येईल.





