मेष: मानसिक शांतीसाठी ध्यानसाधनाव आध्यात्मिक गोष्टीत रुची वाढवा
वृषभ: कामाच्या ठिकाणी मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल, आर्थिक लाभ होईल
मिथुन: आपल्या गुरुच्या कृपेने आलेल्या अडचणी दूर होतील. समाधानी असाल
कर्क: अपुरी असलेली सरकारी कामे पूर्ण होतील, कामात चालना मिळेल
सिंह: वैवाहिक जीवनात आलेल्या अडचणी दूर होतील, शांती मिळेल
कन्या: अनोळखी टाळा
तुळ: संतती सुख प्राप्त होईल, मंगल कार्य घडेल, आनंदी असाल
वृश्चिक: सामाजिक कार्य हातातून घडेल समाधानी व आनंदी असाल
धनु: कामाची जबाबदारी वाढेल, सर्व कामे जिद्दीने पूर्ण कराल
मकर: जुनी येणी वसूल होतील अचानक आर्थिक लाभ
कुंभ: सुसंवादाने कामे करा, वेळेत पूर्ण होतील, आपला प्रभाव राहील
मीन: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा, आरोग्याची काळजी घ्या.





